करिअरनामा ऑनलाईन – मिरा भाईंदर महानगरपालिकेत पदांच्या 290 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
एकूण जागा – 290
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 30 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 80 जागा
3.रुग्णालय व्यवस्थापक – 07 जागा
4.परिचारिका – 65 जागा
5.औषध निर्माता – 14 जागा
6.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20 जागा
7. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 44 जागा
8.प्रसविका – 30 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – (i) MBBS
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/BHMS/BUMS
3.रुग्णालय व्यवस्थापक – (i) वैद्यकीय पदवीधर (ii) 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव
4.परिचारिका – GNM/B.Sc (नर्सिंग)
5.औषध निर्माता – B.Pharm / D.Pharm
6.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (ii) DMLT
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) HSC (ii) DMLT
8.प्रसविका – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) ANM
वयाची अट – 60 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर (ठाणे).MBMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता(ई-मेल) – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com