करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 12 & 13 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
एकूण जागा – 14
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 30 जागा
2.परिचारिका – 80 जागा
3.प्रसवीका – 60 जागा
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 65 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + महाराष्ट्र मेडिकल नोंदणी आवश्यक.
2.परिचारिका – 12 वी + GNM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
3.प्रसवीका – 10 वी + ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc + DMLT
वयाची अट – 18 ते 65 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर.MBMC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – नगर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, 3 रा मजला मिरा भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.
मुलाखत देण्याची तारीख – 12 & 13 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com