माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट। माझगाव शिप यार्ड हि एक भारत सरकारची स्वायत्त कंपनी. जहाज बांधणीचे काम हि कंपनी करते. युद्धनौका, पाणबुड्या, व्यापारी जहाज बांधणीच काम हि कंपनी करते. माझंगाव डॉक मध्ये मेगा भरती होणार आहे. १९८० पदांसाठी हि भरती होणार असून ५ स्पटेंबर २०१९ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Total- 1980 जागा

पदाचे नाव- नॉन एक्झिक्युटिव

अ. क्र. ट्रेड पद संख्या
SKILLED-I ID-V
1) AC रेफ.मेकॅनिक 21

2) कंप्रेसर अटेंडंट 17

3) ब्रास फिनिशर 26

4) कारपेंटर 78

5) चिपर ग्राइंडर 19

6) कम्पोजिट वेल्डर 175

7) डिझेल क्रेन ऑपरेटर 12

8 डिझेल कम मोटर मेकॅनिक 10

9 ज्युनिअर ड्राफ्ट्समन 31

10 इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर 12

11 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 98

12 फिटर 254

13 ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर 33

14 ज्युनिअर QC इंस्पेक्टर 55

15 ज्युनिअर QC इंस्पेक्टर (NDT) 04

16 गॅस कटर 100

17 मशीनिस्ट 20

18 मिल राइट मेकॅनिक 40

19 पेंटर 58

20 पाइप फिटर 231

21 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 274

22 स्टोअर कीपर 40

23 यूटिलिटी हैंड 53

SEMI-SKILLED ID-II

24 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 145

25 अग्निशामक (फायर फाइटर) 33

26 सेल मेकर 05

SEMI-SKILLED ID-IV A

27 लंच डेक क्रू 34

SKILLED ID-VIII

28 मास्टर 2nd क्लास 01

SKILLED ID-IX

29 इंजिन ड्राइव्हर SPLक्लास 01

शैक्षणिक पात्रता-

कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर & सेल मेकर- (i) 08वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
डिझेल क्रेन ऑपरेटर- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) अवजड वाहन चालक परवाना. (iv) 01 वर्ष अनुभव
ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर- (i) SSC/HSC (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
ज्युनिअर QC इंस्पेक्टर- (i) SSC (ii) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.ज्युनिअर

QC इंस्पेक्टर (NDT)- (i) SSC (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

मास्टर 2nd क्लास- (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

स्टोअर कीपर- (i) SSC/HSC (ii) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/E &TC/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.

अग्निशामक (फायर फाइटर)- (i) SSC (ii) फायर फाइटिंग डिप्लोमा (iii) हेवी ड्यूटी वाहन परवाना.

इंजिन ड्राइव्हर SPLक्लास- (i) इंजिन ड्राइव्हर 1st क्लास प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

यूटिलिटी हैंड- (i) ITI (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव

उर्वरित ट्रेड- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट- 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

Fee- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2019

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/13xaO0XHARW435e5jWHh1_xwOHGszgvsI/view?usp=sharing

Online अर्जhttps://mazagondock.in/MDLJobPortal/Login.aspx?msg=n 

इतर महत्वाचे

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती

[MPSC] महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९