WhatsApp Group
Join Now
सहायक संचालक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : नॅच्युरल सायन्स, समाज शास्त्रमधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभवमानव संसाधन व्यवस्थापक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि २ वर्षांचा अनुभव
शैक्षणिक पात्रता : नॅच्युरल सायन्स, समाज शास्त्रमधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभवमानव संसाधन व्यवस्थापक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि २ वर्षांचा अनुभव
जनसंपर्क अधिकारी (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मास कम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका आणि २ वर्षांचा अनुभव
जीआयएस स्पेशालिस्ट (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा जीओ-इन्फॉर्मेटीक्स, रिमोट सेंसिंग, मरिन बॉयोलॉजी, फॉरेस्ट्रीमधील पदव्युत्तर पदविका आणि २ वर्षांचा अनुभव
मँग्रोव्ह इकालॉजीस्ट (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मरीन बायोलॉजीमधील पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ जुलै २०१९
अधिक माहितीसाठी : https://tinyurl.com/ybh5dml2
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, मँग्राव्ह फाऊंडेशन ॲण्ड एपीसीसीएफ, मँग्राव्ह सेल, ३०२, वेकफिल्ड हाऊस, ३ रा मजला, ब्रिटानीया आणि को.रेस्टॉरंट, बेलार्ड ईस्टेट, मुंबई-४०० ००१.