करिअरनामा ऑनलाईन – सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://customsmangalore.gov.in/
एकूण जागा – 19
पदाचे नाव & जागा –
1.सीमॅन – 07 जागा
2.ग्रीसर – 03 जागा
3.ट्रेड्समन – 01 जागा
4.लाँच मेकॅनिक – 02 जागा
5.सुखानी – 01 जागा
6.सिनियर डेकहॅन्ड – 02 जागा
7.इंजिन ड्राइव्हर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सीमॅन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव
2.ग्रीसर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव
3.ट्रेड्समन – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक/डिझेल/मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट & कारपेंटर) (iii) 02 वर्षे अनुभव
4.लाँच मेकॅनिक – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव
5.सुखानी – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 07 वर्षे अनुभव
6.सिनियर डेकहॅन्ड – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव
7.इंजिन ड्राइव्हर – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 10 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 ते 3 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.4 ते 6 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.7 – 18 ते 35 वर्षे
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मंगळूर.Mangalore Customs Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Additional Commissioner of Customs, New Customs House, Panambur, Mangalore 575010
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://customsmangalore.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com