मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 16 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मुलाखतीची तारीख 9 मार्च 2021 आहे. Malegaon Municipal Corporation Recruitment 2021

एकूण जागा – 16

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS,MCI/MMC,DGO,DCH

वयाची अट – 45 वर्षांपर्यंत

वेतन – 20,000/- रुपये to 60,000/- रुपये (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – मालेगाव. Malegaon Municipal Corporation Recruitment 2021

मुलाखतीचा पत्ता – जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com