मालेगाव । मालेगाव महानगरपालिकांतर्गत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४०४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक २० जून २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशियन – १४
भुलतज्ञ – ८
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ७६
आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ९६
स्टाफ नर्स – १८६
ANM – २४
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मालेगाव
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
Official website – http://malegaoncorporation.org
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २० जून २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]
अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com