करिअरनामा ऑनलाईन । Mail Motor Service Recruitment 2021 मेल मोटर सेवा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – Car Driver
पदसंख्या – 16 जागा
पात्रता –
लाइट व हेवी मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग परवान्याचा ताबा
मोटर यंत्रणेचे ज्ञान
ड्रायव्हिंग लाइट अँड हेव्ही मोटर वाहन कमीतकमी 3 वर्षांचा अनुभव
वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. Mail Motor Service Recruitment 2021
वेतन – 19,900 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mail Motor Service Recruitment 2021)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, वरळी, मुंबई – 400 018
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com