Mail Motor Service Pune Bharti 2021| मेल मोटर सर्व्हिस पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन । मेल मोटर सर्व्हिस पुणे अंतर्गत कुशल कारागीर पदांच्या 3 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र उमेदवारानी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in            Mail Motor Service Pune Bharti 2021

एकूण जागा – ०३
पदाचे नाव – कुशल कारागीर

1.ऑटो-इलेक्ट्रीशिन – 01
2. टिनस्मिथ – 01
3. वेल्डर – 01

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून वेगळ्या व्यवसायाचे प्रमाणपत्र किंवा 08 इयत्ता संबंधित व्यापारात एक वर्षाचा अनुभव घेऊन उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 30 वर्षे
परीक्षा फी – परीक्षा फी नाही

वेतन – 19900-/

नोकरीचे ठिकाण – पुणे  Mail Motor Service Pune Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, पुणे -411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com