मेल मोटर सेवा मुंबईमध्ये विविध पदांची होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ

पद संख्या – ८ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०२० रोजी १८ ते ३०

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ मोटर व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरोली, मुंबई – ४०००१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – 

https://www.indiapost.gov.in/_layouts/15/dop.portal.tracking/trackconsignment.aspx

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]