करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री)
पद संख्या – 90 जागा
पात्रता – 10th Pass, ITI
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ प्रत्यक्ष सादर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com