करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य नाशिक महावितरण कंपनी लिमिटेडमध्ये १४९ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात पाहून आपली नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारांची १८ मार्च २०२० रोजी कागदपत्र छाननी केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. Mahavitaran Nashik Bharti 2020
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदांची संख्या – 149
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी (विजतंत्री/तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, 60% गुणांसह ITI (विजतंत्री/तारतंत्री) (मागासवर्गीय: 55% गुण)
वयाची अट – 18 ते 21 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: नाशिक
फी – फी नाही
कागदपत्र छाननी – १८ मार्च २०२०
वेळ- 10.30 ते 05
ठिकाण- मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु) कार्यालय, कार्यालय, म. रा. वि. वि. कं, मर्या, प्रशिक्षक व सुरक्षा प्रविभाग, चेमरी नंबर – 01 एकलहरे नाशिक 422108 Mahavitaran Nashik Bharti 2020
अधिक माहितीसाठी-
https://drive.google.com/file/d/1Lw8OtY7p9Rmy_CZhv8gxSJhGm54YFUKi/view?usp=sharing
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी लिंक-
http://www.apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.