करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2022 आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022. अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
एकूण जागा – 24
पदाचे नाव –
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज पाठविताना लागणारी कागदपत्रे – SSC & ITI गुणपत्रिका,आधार कार्ड,जात प्रमाणपत्र,रहिवाशी प्रमाणपत्र,
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अर्जचा नमुना – PDF
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com