करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. औरंगाबाद अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 74 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
एकूण जागा – 74
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) –
2.तारतंत्री (वायरमन) –
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क – नाही
वेतन – नियमानुसार
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद (महाराष्ट्र).Mahatransco Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद.
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com