MahaTransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 30 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या पदांच्या 30  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर  2021 आहे.आणि ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 30

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.MahaTransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एचव्हीडीसी ग्र.के. संवसु प्रविभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर 442404

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर  2021 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर  2021 आहे

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com