8वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी ! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahatmaphulecorporation.com/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – लघुटंकलेखक, लिपिक, वाहनचालक, शिपाई.

शैक्षणिक पात्रता –

1.Shorthand Writer – Any Graduate / MSCIT Pass.

2.Clerk – Any Graduate with English Typing 40 WPM and Marathi Typing 30 WPM.

3.Driver – 10th Pass.

4.Peon – 8th Pass.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 20000/- to 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mahatma Phule Corporation Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत –  मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahatmaphulecorporation.com/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com