करिअरनामा ।महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 21 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – वर्धा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, पद – हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – ४४२००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020 7821800959
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – wwww.hindivishwa.org
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”