महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।ठाणे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (NREGA),  तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2020 रोजी ६६ वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज पद्धती– ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो) ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तिसरा मजला, रूम नं. – ३१, कोर्ट नाका, ठाणे – ४००६०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख –28 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/2Ho7EAs
अधिकृत वेबसाईट – https://nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”