महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 7000 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

पदाचे नाव –  सुरक्षा रक्षक (पुरुष)

पदांचा सविस्तर तपशील –

शैक्षणिक पात्रता –  12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता- उंची -170 से.मी, वजन – 60 kg
छाती- 79 सेमी व फुगवून – 5 सेमी जास्त
शारीरिक चाचणी – 1600 मीटर धावणे [50 गुण]

वयाची अट-  18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण-  संपूर्ण महाराष्ट्र

फी – 250 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-  10 मार्च 2020 (5:00 PM)

अधिक माहितीसाठी    – https://drive.google.com/file/d/176x2XfzpuGzLhFSQmrT6Lotg8ZbpcUrg/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – http://www.mahasecurity.gov.in/

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी पहा –  नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”