MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ विविध जागांकरता भरती सुरु झाली आहे. एकूण ३५ पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे. सहयोगी नियोजनकार, सहाय्यक नियोजनकार, नियोजन सहाय्यक, कनिष्ठ आरेखक या विविध पदांकरता योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले.

एकूण जागा- ३५

अर्ज करण्याची सुरवात- १५/१०/२०१९

पदाचे नाव-
१) सहयोगी नियोजनकार- ०३
२) सहाय्यक नियोजनकार- ०९
३) नियोजन सहाय्यक- १४
४) कनिष्ठ आरेखक- ०९

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- General/OBC- ₹५१०/- [SC/ST/PWD-₹८५/-]

परीक्षेचे स्वरूप- ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट- http://msrdc.org/Site/Home/Index.aspx

इतर महत्वाचे- 

महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती

MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा

अंबरनाथ येथे ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती

रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी, ११८ जागांसाठी भरती जाहीर

८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती