करिअरनामा ऑनलाईन – हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (लेखा).
शैक्षणिक पात्रता –
1.BA/BSC.BCOM or equivalent from any recognized University.
2.Knowledge of Urdu and Hindi
वयाची अट – 30 to 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Maharashtra State Haj Committee Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया, हज हाऊस,–ए, एम.आर.ए. मार्ग (पॅल्टन रोड), मुंबई – 400 001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com