पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये दहावी व ITI (वीजतंत्री/तारतंत्री) उत्तीर्ण विद्यार्थीयांसाठी सुवर्ण संधी. १९५ ‘प्रशिक्षणार्थी’ पदासाठी ही भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज सादर करणे आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.
एकूण जागा- १९५ जागा
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह ITI (वीजतंत्री/तारतंत्री ) (मागासवर्गीय- ६०% गुण)
वयाची अट- १६ ते ३० वर्षे. [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- अहमदनगर
परीक्षा फी- फी नाही.
जाहिरात(PDF)- www.careernama.com
वेळापत्रक-
कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ | दिनांक | वेळ | ठिकाण |
09 सप्टेंबर 2019 | सकाळी 10:30 | अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, संवसु मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड अहमदनगर-414 001 |
इतर महत्वाचे–
UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर
GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर
‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती
खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती
UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर
नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती
सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती