करिअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रकिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०१८ होती. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाने ही मुदत वाढवून आता ८ जानेवारी २०१९ केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
१) जिल्हा पोलीस शिपाई चालक 1019
२) लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
३) राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) 828
एकूण – 1847
अ.क्र युनिट पद संख्या
पोलीस शिपाई चालकी
1 बृहन्मुंबई 156
2 ठाणे शहर 116
3 नागपूर शहर 87
4 नवी मुंबई 103
5 अमरावती शहर 19
6 औरंगाबाद शहर 24
7 लोहमार्ग मुंबई 18
8 रायगड 27
9 सिंदुधुर्ग 20
10 रत्नागिरी 44
11 सांगली 77
12 सोलापूर ग्रामीण 41
13 जालना 25
14 बीड 36
15 उस्मानाबाद 33
16 लातूर 06
17 नागपूर ग्रामीण 28
18 भंडारा 36
19 वर्धा 37
20 अकोला 34
21 बुलढाणा 52
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई
1 पुणे SRPF 1 74
2 पुणे SRPF 2 29
3 नागपूर SRPF 2 117
4 दौंड SRPF 5 57
5 दौंड SRPF 7 43
6 नवी मुंबई SRPF 11 27
7 औरंगाबाद SRPF 14 17
8 गोंदिया SRPF 15 38
9 अकोला SRPF 18 176
10 जळगाव SRPF 19 250
वय मर्यादा – 31 डिसेंबर 2019 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
1] पोलीस शिपाई चालक – 19 ते 28 वर्षे
2] सशस्त्र पोलीस शिपाई – 18 ते 25 वर्षे
शैक्षणिक पात्रता – 1] पोलीस शिपाई चालक- 1] इयत्ता 12 वी उत्तीर्ण. 2] हलके वाहन चालक परवाना (LMV- TR)
2]सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)- इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जानेवारी 2020 (11:59 PM)
अर्ज करण्याची फी- खुला प्रवर्ग- 450/- [मागास प्रवर्ग/अनाथ: ₹350/-]
शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी —
शारीरिक चाचणी (शिपाई चालक) –
पुरुष महिला गुण
धावणे 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक – – 20
Total 50 गुण
शारीरिक चाचणी (पोलीस शिपाई (SRPF)-
क्रिया गुण
05 कि.मी धावणे 50
100 मीटर धावण 25
गोळा फेक 25
Total 100
अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लीक करा – Apply Online
अधिकृत वेबसाइट – Apply Online
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
सूचना – महिला उमेदवारांना राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करता येणार नाही.
___—-____
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमची वेबसाईट https://careernama.com/ आणि Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]