करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mnlua.ac.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वित्त आणि लेखा अधिकारी, इंटर्नल लेखा परीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी
पद संख्या – 11 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 45 वर्ष
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mnlua.ac.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद – 431005 (महाराष्ट्र)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com