WhatsApp Group
Join Now
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट पदांसाठी भरती सुरु आहे. शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीची तारीख व अधिक तपशील खाली दिली आहे.
एकूण जागा – ४५
पदाचे नाव – प्रोजेक्ट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता – बी.इ/बी.टेक./एमसीए/एमसीएस/एमएससी( कॉम्प्यु.सायन्स ) २०१८ किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेद्वार
नोकरी ठिकाण – पुणे
फी – नाही
परीक्षा ऑनलाइन – ०२ जून २०१९ सकाळी १०:०० ते दुपारी ४:००
वैयक्तिक मुलाखत – १७ ते २५ जून २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०१९
ऑनलाईन अर्ज – https://pt2019recruitmentapp.mkcl.org/#/