पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्रात औद्योगिक विकास करण्यासाठी ( एम आई डी सि ) ची स्थापना १९६२ साली करण्यात आली. या मंडळात ८६५ विविध जागांची भरती प्रक्रिया होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक लिपिक,टंकलेखक, भूमापक, वाहनचालक, तांत्रिक सहाय्यक, जोडारी, पंपचालक, विजतंत्री, शिपाई, मदतनीस या पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM)
एकूण जागा- ८६५
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM)
पदाचे नाव-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 35 |
2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) |
09 |
3 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 20 |
4 | वरिष्ठ लेखापाल | 04 |
5 | सहाय्यक | 31 |
6 | लिपिक टंकलेखक | 211 |
7 | भूमापक | 29 |
8 | वाहनचालक | 29 |
9 | तांत्रिक सहाय्यक | 34 |
10 | जोडारी |
41 |
11 | पंपचालक | 79 |
12 | विजतंत्री | 09 |
13 | शिपाई | 56 |
14 | मदतनीस | 278 |
एकूण | 865 |
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: B.Com
पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
पद क्र.7: (i) ITI (भूमापक) (ii) Auto Cad
पद क्र.8: (i) 07 वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.9: ITI (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा ITI (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
पद क्र.10: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी/फिटर)
पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन)
पद क्र.12: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)
पद क्र.13: किमान 4 थी उत्तीर्ण
पद क्र.14: किमान 4 थी उत्तीर्ण
वयाची अट- ०७ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे. [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
फी– खुला ७००/- (मागासवर्गीय ५००/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM)
जाहिरात (PDF)- www.careernama.com
अधिकृत वेबसाईट- https://www.midcindia.org/home
ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regMIDC
इतर महत्वाचे-
UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव
दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती
[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती