महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सहाय्यक वन रक्षक पदाच्या जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र शासनाच्या नाशिक वन विभागात सहाय्यक वन रक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १ जागे साठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवाराने ऑफलाईन पध्दतेने अर्ज भरावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट,२०१९ आहे.

एकूण जागा- १

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव- सहाय्यक वन रक्षक

शैक्षणिक पात्रता- संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव

परीक्षा फी- फी नाही

नोकरी ठिकाण- नाशिक

अधिकृत वेबसाईट- http://mahaforest.gov.in/

PDF- www.careernama.com

इतर महत्वाचे-

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी