करीअरनामा । सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
वरीष्ठ विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४२ वर्षे
विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे
सहायक अग्निशमन अधिकारी (कंत्राटी) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे
फायर आणि सेफ्टी सुपरवाइजर (कंत्राटी, शिर्डी करिता)– ४ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे
लेखा लिपिक (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षे
लघुलेखक नि लिपिक (शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
ऑपरेशन लिपिक (शिर्डी करिता) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ३० वर्षे
फायर ऑपरेटर (कंत्राटी, शिर्डी करिता) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी (किमान ५० टक्के गुण) आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
वाहन चालक (कंत्राटी, शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, वाहन परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
उपजिल्हाधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे
नायब तहसीलदार (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे
वरिष्ठ लिपिक/मंडळ अधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे
तलाठी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे
लघुलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी-इंग्रजी टंकलेखन व लघुलेखन आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे
लिपिक टंकलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ६० वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९
आवेदन पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., ८ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर – १, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा – www.careernama.com
वेबसाईट साठी येथे क्लिक करा http://www.madcindia.org/
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
✉ [email protected]