MAHAIT Recruitment 2021 | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई येथे विविध पदांच्या 04 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई येथे विविध पदांच्या 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://mahait.org/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.कंपनी सेक्रेटरी – 01 जागा

2.इनक्यूबेशन मॅनेजर – 01 जागा

3.फिन्टेक ऑफिसर – 01 जागा

4.कॉस्ट अकाउंटंट / ज्येष्ठ अकाउंटंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.कंपनी सेक्रेटरी – Graduate Degree in Commerce from Recognized University

2.इनक्यूबेशन मॅनेजर – Graduate in Engineering/Technology or MBA or equivalent

3.फिन्टेक ऑफिसर – Graduate in Engineering/Technology with MBA or equivalent

4.कॉस्ट अकाउंटंट / ज्येष्ठ अकाउंटंट – Bachelor Degree in Commerce

वेतन – 50,000/- to 80,000/- (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
ऑनलाईन (ई-मेल) – [email protected]

ऑफलाईन – The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MAHAIT Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2021

मुळ जाहिरात – click here

अधिकृत वेबसाईट – https://mahait.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com