करिअरनामा । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे १८ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज पाठवावा.
पद संख्या – १६८
पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, लॅब रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ प्रोग्रामर, सहाय्यक प्रोग्रामर, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, ड्रायव्हर कम अग्निशमन अभियंता, सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज – ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरी विस्तार कंपाऊंड, तळ मजला, कामगार कॅम्प, डहरवी रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९
अधिकृत माहितीसाठी वेबसाईट –
https://drive.google.com/file/d/1xTKXjpjqERZPOpbA4X7Lo_5m5BPhq0dd/view?usp=sharing
https://ibpsonline.ibps.in/mahgevpaug19/
https://ibpsonline.ibps.in/mspgcvpaug19/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.