इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – डिप्लोमा & पदवीधर अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता – HR विभाग, सौदामिनी इमारत, खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन, नागपूर – 441102

कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com