MAHAGENCO Recruitment 2021 | चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे विविध पदांच्या 64 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे विविध पदांच्या 64 जागा भरण्यासाठी उमेदवारारिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून,निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून,मुलाखत देण्याची तारीख 07 मे 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

एकूण जागा – 64

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस.

2.आयुष वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस.

3.स्टाफ नर्स – 24 जागा
शैक्षणिक पात्रता – जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

4.फार्मासिस् – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – डी. फार्म/ बी. फार्म

5.डाटा एन्ट्री ऑपरेटर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणताही पदवीधर तसेच 30 शब्द प्रति मिनिट गतीची मराठी टंकलेखन व 30 शब्द प्रति मिनिट गतीची इंग्रजी टंकलेखन परीक्षा पास

6.अटेंडंट – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

7.वार्ड बॉय – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
2.आयुष वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
3.स्टाफ नर्स – 20,000/-
4.फार्मासिस्ट – 17,000/-
5.डाटा एन्ट्री ऑपरेटर – 16,275/-
6.अटेंडंट – 15,000/-
7.वार्ड बॉय – 15,000/-

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र).MAHAGENCO Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – 07 मे 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – मुख्य अभियंता चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर – 442404.

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com