MAHAGENCO Recruitment 2021 | .महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

एकूण जागा – 08

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 03 जागा
शैक्षणिक पात्रता : 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून एमबीबीएस पदवी 02. 01 वर्षे अनुभव

2.अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन मध्ये पदवी 02. 02 वर्षे अनुभव

3.सहाय्यक कल्याण अधिकार – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून 2 वर्षे मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ लेबर स्टडीज किंवा मास्टर ऑफ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध किंवा एम.ए. 02. 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 15 सप्टेंबर 2021

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी /- रुपये [मागासवर्गीय – 600/- रुपये]

वेतन –
1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 55,015 to 1,20,560 /-
2.अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी – 68,150 ते 1,54,300 /-
3.सहाय्यक कल्याण अधिकार – 55,015 to 120,560 /-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)MAHAGENCO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp. Dharavi Road, Matunga, Mumbai-400019.

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com