MahaGenco Mumbai Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आता महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी निघालेली आहे. ही भरती खर्च व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 40 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | MahaGenco Mumbai Bharti 2025
या भरती अंतर्गत खर्च व्यवस्थापन प्रशिक्षणात या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज शुल्क
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 944 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
डेप्युटी जनरल मॅनेजर (HR-RC/DC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-400019.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
वेतनश्रेणी
या भरती अंतर्गत निवड झाल्याबरोबर उमेदवाराला 15 हजार ते 37 हजार रुपये एवढा पगार मिळेल
अर्ज कसा करावा
- या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे
- 27 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखे अगोदर अर्ज करा