Mahaforest Recruitment 2021 | महाराष्ट्र वन विभाग कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 04 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र वन विभाग कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.निसर्ग तज्ञ – 01 जागा

2.उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ – 01 जागा

3.कार्यालयीन व्यवस्थापक – 01 जागा

4.स्थापत्य अभियंता – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.निसर्ग तज्ञ – शास्त्र/ भूगोल यामधील पदवी + रिमोट सेन्सिंग G.I.S पदव्युत्तर पदवी + वन्यजीव क्षेत्रातील कामाचा 03 वर्षाचा अनुभव.

2.उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ – समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी/ MSW किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर.

3.कार्यालयीन व्यवस्थापक – कोणत्याही शाखेचा पदवीधर + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. + संगणकाचे ज्ञान.

4.स्थापत्य अभियंता – सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी + संगणकाचे ज्ञान + Auto Cad चे ज्ञान.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Mahaforest Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com