करिअरनामा ऑनलाईन – नागपूर वन विभाग, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक.
शैक्षणिक पात्रता –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – M.V.Sc Master of Veterinary Science
2.पशुवैद्यकीय पर्यवेक्षक – Degree
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर – 440001.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com