महाराष्ट्र वनविभागांतर्गत विधी सल्लागार पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वनविभागांतर्गत नागपूर येथे विधी सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन  किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाची नावे – विधी सल्लागार

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – कायद्याचा पदवीधर व सनदधारक

शुल्क – शुल्क नाही.

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य वनरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त, नागपूर, BSNL “संचार लक्ष्मी” इमारत, कस्तूरचंद पार्क समोर, नागपूर – 440001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com