करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी नाशिक अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
एकूण जागा – 120
पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 60 जागा
2. वायरमन (तारमार्गतंत्री) – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय – 55% गुण]
वयाची अट – 18 to 21 वर्षापर्यंत
वेतन – 8000/- to 9000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मालेगाव मंडळ (नाशिक)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पध्दत – Merit लिस्ट द्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
मूळ जाहिरात – pdf
नोंदणी करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com