करिअरनामा । अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण २ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – शिपाई गट – ड, कनिष्ठ लिपिक – टंकलेखक
पद संख्या – २ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान
फी – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५० .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती तथा सदस्य सचिव सा. बां. मंडळ निवड समिती अमरावती कॅम्प रोड, सा. बां. परिसर, अमरावती – ४४४६०२
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.