Maha Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/index.html

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.General Manager – 01 जागा
2.General Manager (Finance) – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.General Manager – B.E./ B. Tech. in Mechanical/ Electrical/ Civil/ Signal discipline

2.General Manager (Finance) – CA / ICWA from a Govt. recognized University / Institute.

वयाची अट – 
1.General Manager – (Maximum – 55 वर्षापर्यंत
2.General Manager (Finance) (Maximum – 55 वर्षापर्यंत

वेतन –
1.General Manager – 1,20,000-/ to 2,80,000/-
2.General Manager (Finance) – 1,20,000-/ to 2,80,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Maha Metro Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune – 411 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/index.html

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com