MAHA MCDC Recruitment 2022 | महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahamcdc.com/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – संपार्श्विक व्यवस्थापन तज्ञ (CME), लेखापाल.

शैक्षणिक पात्रता –

1.संपार्श्विक व्यवस्थापनतज्ञ (CME) – Post graduate in Economics / Agri. Economics / PGD-ABM/ MBA Marketing.

2.लेखापाल – B.Com with Computerized Accounting Course in tally with MSCIT.

वयाची अट – 
1.संपार्श्विक व्यवस्थापन तज्ञ (CME) – 45 वर्षापर्यंत
2.लेखापाल – 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.MAHA MCDC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ लिमिटेड, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र – 411005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahamcdc.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com