Maha Food Mumbai Bharti 2025 | अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भ अंतर्गत अध्यक्ष व सदस्य या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी आजच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Maha Food Mumbai Bharti 2025
या भरती अंतर्गत अध्यक्ष आणि सदस्य या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदे
या भरती अंतर्गत 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
या भरती अंतर्गत सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दुसरा माळा, अॅनेक्स इमारत, मंत्रालय, मुंबई-४०००३२
अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पदसंख्या
अध्यक्ष – 1 जागा
सदस्य – 5 जागा
अर्ज कसा करावा
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावरच करू शकता.
- 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखे अगोदर अर्ज करा.