MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखत देण्याची तारीख 26 जुलै 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ संशोधन फेलो – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संबधित विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी / पीएच.डी. 02.अनुभव

2.कुशल कर्मचारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता : डेअरी तंत्रज्ञान / पोषण आणि अन्न तंत्रज्ञान पदविका / पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन मध्ये पदविकासह अनुभव

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वरिष्ठ संशोधन फेलो – 31,000 to 35,000/-
2.कुशल कर्मचारी – 13230/-

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MAFSU Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 26 जुलै 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीनच्या कार्यालयाच्या शेजारी मुंबई वेटरनरी कॉलेज, परळ, मुंबई 400012.

अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com