करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://madcindia.org/
एकूण जागा – 03
पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – 01 जागा
2.सिनियर अकाउंट्स क्लर्क – 01 जागा
3.अकाउंट्स क्लर्क – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – वाणिज्य शाखेत पदवी (B.Com) + C.A/ IPCC/ MBA/ M.Com + 08 वर्षे अनुभव.
2.सिनियर अकाउंट्स क्लर्क – वाणिज्य शाखेत पदवी (B.Com) + 05 वर्षे अनुभव.
3.अकाउंट्स क्लर्क – वाणिज्य शाखेत पदवी (B.Com) + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट –
1.असिस्टंट अकाउंट्स – ऑफिसर 21 ते 35 वर्षे.
2.सिनियर अकाउंट्स क्लर्क 18 ते 33 वर्षे.
3.अकाउंट्स क्लर्क – 18 ते 28 वर्षे वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – फी नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई व शिर्डी.MADC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Vice Chairman and Managing Director 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai – 400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://madcindia.org/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com