करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.madcindia.org/ ही वेबसाईट बघावी. MADC Mumbai Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – स्टेनोग्राफर, लिपिक टंकलेखक
पद संख्या – 3 जागा
पात्रता –
स्टेनोग्राफर – Graduation in any faculty.
MS-CIT Certificate.
GCC Certificate of Typing & Shorthand.
Computer knowledge preferable.
लिपिक टंकलेखक – Graduation in any faculty.
MS-CIT Certificate.
Computer Knowledge preferable.
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 40,000 रुपये
नोकरी ठिकाण– मुंबई MADC Mumbai Bharti 2021
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.madcindia.org/
अर्ज पाठविण्याचा पता – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र -1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई – 400005
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com