अंबरनाथ येथे ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | आयुध निर्माणी बोर्ड मार्फत मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १३ जागेसाठी ही भरती होणार आहे. ‘अप्रेंटिस’ या पदांकरता इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १३

पदाचे नाव- अप्रेंटिस

अर्ज करण्याची सुरवात- २९ ऑगस्ट २०१९

शैक्षणिक पात्रता-
१) पदवीधर अप्रेंटिस- B.E/B.Tech (मेकॅनिकल)
२) टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
३) टेक्निशिअन (व्होकेशनल) अप्रेंटिस- व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण.

वयाची अट- १० ऑक्टोबर, २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- अंबरनाथ (ठाणे)

परीक्षा फी- फी

अर्ज पाठवण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक,मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र, पिन- ४२१५०२

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- http://ofb.gov.in/units/index.php?unit=mpf

ऑनलाईन अर्ज- Apply http://ofb.gov.in/units/index.php?unit=mpf&page=about&lang=en

इतर महत्वाचे-

रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी, ११८ जागांसाठी भरती जाहीर

८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

प्रवेशपत्र उपलब्ध भारतीय नौदलात ४०० पदांसाठी ‘प्रवेशपत्र उपलब्ध’

हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती