करिअरनामा ऑनलाईन ।लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.lpai.gov.in/content/ ही वेबसाईट बघावी. LPAI Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर
पद संख्या – 38 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 65 वर्षापेक्षा कमी असावे.
नोकरीचे ठिकाण – दिल्ली LPAI Recruitment 2021
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.lpai.gov.in/content/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (अस्थ.), लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, पहिला मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवीन दिल्ली – 110003
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com