कोल्हापूर येथे स्टेशन कॅन्टीनमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोल्हापूर येथे स्टेशन कॅन्टीनमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी  आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

      पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, रोखपाल, बिलिंग लिपिक, सेल्समन / मदतनीस,                              पहारेकरी,   सफाईवाला

      पद संख्या – 20

     शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी

    नोकरी ठिकाण – कोल्हापूर

   अर्ज पद्धती – ऑफलाईन

  निवड प्रक्रिया – मुलाखत

   मुलाखत तारीख – 15 मार्च 2020

 मुलाखतीचा पत्ता – स्टेशन कॅन्टीन कोल्हापूर

 अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष, स्टेशन कॅन्टीन, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ रस्ता, टेंबलाई टेकडीजवळ,                                     तह-करवीर, जि. – कोल्हापूर, महाराष्ट्र – ४१६००४

अर्ज करण्याची शेवटची तारीख-  20 फेब्रुवारी 2020

जाहिरात पहा – https://drive.google.com/file/d/1o0_dq1z-7hBhsEpofATgD3kPwKUQJsQh/view?usp=sharing           

अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळ्वण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”