करिअरनामा ।जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
1 ) पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक
पात्रता – Diploma / Degree in any Discipline with MS-CIT
पदसंख्या – 39
2 ) पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
पात्रता – मराठीमध्ये टाइपिंगसह 12 वी पास 30 डब्ल्यूपीएम आणि इंग्रजी 40 डब्ल्यूपीएम
पदसंख्या – 2
मुलाखतीची तारीख – 9 मार्च 2020 (11.00 AM)
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली
अधिक माहितीसाठी – click here
अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”