ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मुंबई येथे ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, परफ्यूशनिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई

पद संख्या – 59 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

10

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – मुंबई

मुलाखतीची तारीख – 18 मार्च 2020

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठातांचे दालन, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबई – ४००००८

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना लेख कक्ष सर. ज. जी. समूह रुग्णालये मुंबई ४००००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://grantmedicalcollege-jjhospital.org/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”